कुमारांमध्ये ठाण्याला अजिंक्यपद, पुण्याला उपविजेतेपद

मुलींमध्ये उस्मानाबादचे सलग दुसरे अजिंक्यपद तर नाशिकचे सलग दुसरे उपविजेतेपद, ४८ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खोखो स्पर्धा, रायगड रोहा ,रायगड : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड … Continue reading कुमारांमध्ये ठाण्याला अजिंक्यपद, पुण्याला उपविजेतेपद